← कलेक्शनकडे परत

अष्टकोन चेन सेट

चेन सेट · GCH018

अष्टकोन चेन सेट

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

फुलांच्या चकत्यांवर ठसठशीत अष्टकोनी पेंडंट, सोबत जुळणारे कानातले.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GCH018
प्रकार
चेन सेट
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
अंदाजे 10 ग्रॅम ते 18 ग्रॅम, शुद्धतेनुसार