
गंठण · GGN001
इन्फिनिटी ड्रॉप मिनी गंठण
ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत
काळ्या मण्यांच्या साखळीत सीझेड खड्यांची इन्फिनिटी नक्षी आणि थेंबाच्या आकाराचा सीझेड खडा.
किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर
तपशील
- डिझाइन कोड
- GGN001
- प्रकार
- गंठण
- शैली
- यलो गोल्ड
- धातू
- सोने
- शुद्धता
- 22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
- अंदाजे वजन
- 8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार



