← कलेक्शनकडे परत

पान लेयर मिनी गंठण

गंठण · GGN003

पान लेयर मिनी गंठण

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

दोन पानांच्या नक्षीला जोडलेले काळ्या मण्यांचे दोन पदर, पारंपरिक रूपासाठी.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GGN003
प्रकार
गंठण
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार