← कलेक्शनकडे परत

फुलांची चकती मिनी गंठण

गंठण · GGN005

फुलांची चकती मिनी गंठण

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

कोरीव फुलाचे पेंडंट, खाली रिंग आणि सोन्याचे मणी लटकन.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GGN005
प्रकार
गंठण
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार