← कलेक्शनकडे परत

नजर मिनी गंठण

गंठण · GGN009

नजर मिनी गंठण

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

मध्यभागी काळा खडा असलेले डोळ्याच्या आकाराचे सीझेड खड्यांचे पेंडंट, आधुनिक पसंती.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GGN009
प्रकार
गंठण
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार