← कलेक्शनकडे परत

स्टार कर्व्ह मिनी गंठण (कानातल्यांसह)

गंठण · GGN013

स्टार कर्व्ह मिनी गंठण (कानातल्यांसह)

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

तारकांच्या नक्षीसह सीझेड खड्यांची वळणदार रेषा, सोबत जुळणारे कानातले.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GGN013
प्रकार
गंठण
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार