← कलेक्शनकडे परत

एक मणी मिनी गंठण

गंठण · GGN023

एक मणी मिनी गंठण

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

सोन्याच्या आणि काळ्या मण्यांच्या साखळीवर एका सोन्याच्या मण्याचे पेंडंट.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GGN023
प्रकार
गंठण
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार