← कलेक्शनकडे परत

लूप आणि मणी मिनी गंठण

गंठण · GGN026

लूप आणि मणी मिनी गंठण

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

मण्यांच्या लांब साखळीवर सोन्याचा मणी आणि साधे लूप लटकन.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GGN026
प्रकार
गंठण
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार