← कलेक्शनकडे परत

टू टोन त्रिकूट मिनी गंठण

गंठण · GGN030

टू टोन त्रिकूट मिनी गंठण

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

टू टोन फिनिशच्या तीन चकत्या आणि लटकन, पूर्ण काळ्या मण्यांच्या साखळीवर.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GGN030
प्रकार
गंठण
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार