← कलेक्शनकडे परत

ओपन हार्ट मिनी गंठण

गंठण · GGN036

ओपन हार्ट मिनी गंठण

ऑर्डरनुसार, ७ ते १० दिवसांत

वेणी साखळीवर मोकळ्या हृदयाचे पेंडंट आणि मण्यांचा झुबका.

किंमत आजच्या दरानुसार, चौकशीवर

तपशील

डिझाइन कोड
GGN036
प्रकार
गंठण
शैली
यलो गोल्ड
धातू
सोने
शुद्धता
22K (916 HUID), 20K (83.33 HUID) किंवा 18K (75 HUID)
अंदाजे वजन
8 ग्रॅम ते 20 ग्रॅम, शुद्धतेनुसार